विकिवर्सिटी हा विकिमीडिया फाउंडेशनचा एक प्रकल्प आहे.मुक्त अशी शैक्षणिक साधने निर्मिता आणि वापरता यावीत ह्यासाठीचे हे एक केंद्र आहे. मुक्त शैक्षणिक संसाधने आणि ज्ञानात्मक प्रकल्प ह्यांना इथे स्थान दिले जाईल.